Monday, 11 August 2014

नातं

लक्ष लक्ष चांदण्यांन्या
माझी ओंजळ हि पुरून उरेल ….

तुझं माझं गोड नातं
पुन्हा एकदा नव्यानी रुजेल …


- सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ ऑगस्ट २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.



तु......

रातराणी गंधाळली , चंद्र सुद्धा स्तब्ध झाला
वेडा पिसा वारा वाट जणू हरवून बसला….

तुझ्याच सारखी फसवी पावसाची मग सर आली
अन मनाच्या आभाळात इंद्रधनु ती देऊन गेली….


- सोनाली गाढवे देशमुख. दि. ११ ऑगस्ट २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.