खिडकीतलं आभाळ कधी हळूच मनाच्या कोपऱ्यात विसावतं अन मनभर पसरतं, कळतंच नाही ……
अन मग ते मनात दाटलेलं आभाळ मोकळं होण्यासाठी केलेला माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास जरूर सांगा ……….
Tuesday, 22 July 2014
आठवण.....
मला कोडयात टाकणारे अनेक प्रश्न तिनं तिच्या डोळ्यात साठवलेत….…. आज ते क्षण न क्षण सोबत घालवलेले पुन्हा नव्याने आठवलेत …….
No comments:
Post a Comment