खिडकीतलं आभाळ कधी हळूच मनाच्या कोपऱ्यात विसावतं अन मनभर पसरतं, कळतंच नाही ……
अन मग ते मनात दाटलेलं आभाळ मोकळं होण्यासाठी केलेला माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास जरूर सांगा ……….
Tuesday, 10 March 2015
वास्तव
वास्तव अन स्वप्नातली सीमारेषा कोणालाच दिसत नाही उघडे डोळे बंद करून स्वर्ग काही भेटत नाही . - सोनाली गाढवे देशमुख. दि. १० मार्च २०१५.
No comments:
Post a Comment