खिडकीतलं आभाळ कधी हळूच मनाच्या कोपऱ्यात विसावतं अन मनभर पसरतं, कळतंच नाही ……
अन मग ते मनात दाटलेलं आभाळ मोकळं होण्यासाठी केलेला माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास जरूर सांगा ……….
Wednesday, 13 January 2016
स्वप्न
नव्या आयुष्याचं एक स्वप्न डोळ्यात नांदलं
डोळ्यातल्या काजळानी आसवांना बांधलं
काजळानी घातलाय अश्रूंना बांध
पण मनातल्या या वादळांना कुठं थोपवू सांग ?
No comments:
Post a Comment